अल्पसंख्यांक मुसलमान गुन्हेगारीत बहुसंख्य !

मडगाव – येथील एका अल्पवयीन मुलीला विवाहाचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार करणार्या रहिम खान या धर्मांधाला १ जुलै या दिवशी मडगाव पोलिसांनी पोक्सो कायद्याखाली अटक केली.
पीडित १५ वर्षीय मुलीवर या धर्मांधांनी अनेक वेळा बलात्कार केला. या धर्मांतराला पीडित मुलीच्या आईने यासाठी सहाय्य केले. त्यानंतर पीडित मुलगी ४ मासांची गर्भवती राहिल्यावर या दोघांनी मिळून तिला मारहाण केली आणि गर्भपात करण्यास भाग पाडले. शेवटी १८ जून या दिवशी या मुलीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. बलात्कार करणारा धर्मांध आणि त्याला साहाय्य करणारी मुलीची आई या दोघांवर पीडितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणीही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !