आरक्षणासाठी मराठा समाजाचा सोलापूर येथे आक्रोश मोर्चा

मराठा समाजातील युवकांना रहित झालेले आरक्षण पुन्हा मिळावे, या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

‘डॉक्टर्स डे’ आणि कृषीदिन यांच्या निमित्ताने कडीपत्ता अन् तुळस यांच्या २०० रोपांचे वाटप !

हे वाटप साहाय्यक वनसंरक्षक दशरथ गोडसे आणि अरुण पाटील, सनातन संस्थेचे साधक त्वचारोगतज्ञ मानसिंग शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री गणेशाची कृपा संपादन करूया !

धर्मशास्त्रानुसार शाडू मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे योग्य आहे. आपण गणपतीला लाल फूल आणि दूर्वा वहातो. बेल किंवा तुळस वहात नाही. या कृतीमागे जसे शास्त्र आहे, तसेच शाडू मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यामागेही शास्त्र आहे.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण !

याचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी केले होते.

लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी समान नागरी कायदा करा !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येवरून १५० मुसलमान नेत्यांशी ४ जुलै या दिवशी चर्चा केली. ‘केवळ २ मुले असणार्‍या कुटुंबालाच सरकारी योजनांचा लाभ देणार’, याविषयी त्यांनी चर्चेमध्ये सांगितले.

धर्मांधांच्या आतंकवादी कृत्यांकडे हिंदूंनी बारकाईने लक्ष ठेवायला हवे !

‘मराठवाड्याचे आतंकवादी कनेक्शन’ या शीर्षकाखाली बीडच्या इरफान शेख याच्या अटकेसंबंधीचे एक वृत्त प्रसारमाध्यमांनी नुकतेच दाखवले. मराठवाड्यातील असे जे धर्मांध तरुण आतंकवादी कृत्यांसंबंधी सापडत आहेत…

हिंदु विधीज्ञ परिषद देव, देश, धर्म आणि समाज यांच्यासाठी समर्पित असलेली एकमेव महत्त्वपूर्ण संघटना ! – अधिवक्त्यांचे अभिप्राय

४ जुलै २०२१ या दिवशी ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’चा वर्धापनदिन झाला. त्या निमित्ताने…

फणसाच्या पिठामुळे मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो !

कोचीन (केरळ) येथील जेम्स जोसेफ यांनी अनेक वर्षे प्रयोग करून ‘फणसाच्या पिठाचा (प्रतिदिन ३० ग्रॅम) आपल्या आहारात समावेश केला, तर साखर नियंत्रणात रहाते’, असा महत्त्वपूर्ण शोध लावला आहे.

बंगाल हिंसाचार प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेला दिलासादायक निवाडा !

जनतेने त्यांच्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायांविरुद्ध न्यायालये, मानवाधिकार आयोग आणि महिला आयोग अशा प्रत्येक घटनात्मक संस्थांकडे न्याय मागितला पाहिजे.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ५.७.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !