साखर कारखाना विक्रीत भूमी खरेदी-विक्रीचा घोटाळा झाला आहे ! – कॉ. माणिक जाधव यांचा आरोप

साखर कारखान्यांची ९ सहस्र ८८१ एकर भूमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बळकावली !

कर्नाळा बँकेच्या संतप्त ठेवीदारांचे ६ जुलैला आंदोलन

कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांनी पनवेल संघर्ष समितीने ६ जुलै या दिवशी सकाळी १०.३० वाजता कळंबोली येथे एम्.जी.एम्. रुग्णालयासमोर महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला आहे. समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू याचे नेतृत्व करणार आहेत.

‘स्मार्ट सिटी’ ठाणे येथील १ सहस्र ४०० सीसीटीव्ही कॅमेरांपैकी १ सहस्र कॅमेरे नादुरुस्त !

कोट्यवधी रुपये खर्च करून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

सभागृहात संधी दिली नाही, तर जनतेमध्ये जाऊन प्रश्न मांडू ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

५ जुलैपासून चालू होत असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी ही भूमिका मांडली.

अमरावती येथे आदिवासींच्या मागणीसंदर्भात निवेदन देणार्‍या तरुणांना आमदार राजकुमार पटेल यांची धमकी !

धमकीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित !

‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून कोरोना नियमांचे उल्लंघन !

बेधडकपणे कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर प्रशासनाने त्वरित कारवाई का केली नाही ?

राज्य सरकारच्या मोगलशाही निर्णयाचा ४५ सहस्र ग्रामपंचायतींना फटका ! – चंद्रशेखर बावनकुळे, नेते, भाजप

वीजजोडणीची वसुली थांबवत वीजजोडणी करून द्यावी. याविषयी तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन केले जाईल, अशी चेतावणी त्यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय भारत-मोदी द्वेष !

‘न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकेतील वर्तमानपत्राने ‘भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधी लिखाण करू शकणारा वार्ताहर हवा’, असे वार्ताहरासाठीच्या पात्रतेत नमूद केले आहे….

पांढरकवडा पोलिसांनी वाचवले ४९ गोवंशियांचे प्राण

एका डबल डेकर ट्रकची पडताळणी केली असता ५२ गोवंश कत्तलीसाठी नेतांना कोंबून भरलेले होते. त्यातील ३ गोवंश मृतावस्थेत आढळले.

एम्.पी.एस्.सी. उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील तरुणाची नैराश्यातून आत्महत्या !

फरसुंगी येथील गंगानगर येथे त्याच्या रहात्या घरी घडली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.