
नवी देहली – पंतप्रधान मोदी २१ सप्टेंबरपासून ३ दिवसांच्या अमेरिका दौर्यावर गेले आहेत. या कालावधीत ते ‘क्वाड’ (अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत) देशांच्या शिखर संमेलानात सहभागी होणार आहेत. यासह ते संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करणार आहेत. याखेरीज प्रवासी भारतियांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातही पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. या परिषदेला जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे पंतप्रधानही उपस्थित रहाणार आहेत.
Mahrang Baloch : मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध आवाज उठवणार्या महरंग बलोच यांना पाकिस्तानकडून जन्मठेपेची शिक्षा !
US-Iran Sanctions : अमेरिकेकडून इराणवरील निर्बंधांना ६० दिवसांची सवलत
Jaish Female Terrorist : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला ‘जैश-ए-महंमद’च्या संपर्कात !
‘नौका पुनर्वापर’ (Ship Recycling) मध्ये भारत जगात क्रमांक १ वर !
India UAE BrahMos Deal : संयुक्त अरब अमिरात भारताकडून ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र विकत घेण्याविषयी करत आहे चर्चा !
Keir Starmer resigns : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे त्यागपत्र