
कोल्हापूर – ‘डॉक्टर्स डे’ आणि कृषीदिन यांच्या निमित्ताने ‘बंध फाऊंडेशन’च्या वतीने कोल्हापूर शहरात समाजातील २०० गरजूंना कडीपत्ता आणि तुळस अशा रोपांचे वाटप करण्यात आले. हे वाटप साहाय्यक वनसंरक्षक दशरथ गोडसे आणि अरुण पाटील, सनातन संस्थेचे साधक त्वचारोगतज्ञ मानसिंग शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश