
पिंपरी (पुणे),२७ जुलै – तळेगाव दाभाडे येथील अभ्युदय बँकेच्या बाहेर असलेले ए.टी.एम्. यंत्र २३ जुलैला रात्री ९ वाजता बनावट चावीचा वापर करून, तसेच ‘पासवर्ड’ टाकून उघडले. त्यातील ७ लाख ५२ सहस्र ३०० रुपये चोरले. चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेचे व्यवस्थापक राजू कांबळे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी ३ अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा नोंद केला. (यातून गुन्हेगारांना पोलिसांचे भय नाही हे लक्षात येते. – संपादक)
Rs 7.5 lakh stolen from Talegaon Dabhade ATM https://t.co/vYaNPyTqI1
— TOI Pune (@TOIPune) July 27, 2021
सांगली, मिरज, कुपवाड शहरातील विद्युत् वाहिन्या भूमीगत करण्यासाठी २५० कोटी रुपयांची मागणी ! – सौ. नीता केळकर, संचालिका, महावितरण
झाराप रेल्वेस्थानकावरून अवैधरित्या होणार्या सहस्रो टन खनिजसदृश मातीच्या वाहतुकीची चौकशी करा !
मोले तपासणीनाक्यावर परराज्यांतील वाहनचालकांकडून पोलीस पैसे घेत असल्याचे चित्रीकरण प्रसारित
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील १८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
पुणे शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी !
भाववाढ झाली असली, तरी ठेकेदारांनी कामे पूर्ण न केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार !