निर्धारित केलेल्या मूल्यापेक्षा अधिक दराने विक्री केल्यास संबंधित आस्थापन आणि दुकान यांवर कारवाई ! – जे.एस्. पाटील, उपनियंत्रक, वैध मापनशास्त्र

अशा कारवाईसाठी अधिकारी नियुक्त केले असून त्यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

मिजोराम पोलिसांच्या गोळीबारात आसामचे ६ पोलीस ठार, तर ५० हून अधिक घायाळ !

देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण होत असतांना भारतात अजूनही राज्यांतील सीमावाद चालू असून त्यात पोलिसांचे नाहक बळी जाऊ देणे, हे भारताला लज्जास्पद ! यास आतापर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत, हे लक्षात घ्या !

नदीवरील तुटलेल्या पुलाला शिड्या लावून नागरिकांचे स्थलांतर !

जितकरवाडी येथे गत २-३ दिवसांपासून अतीवृष्टी चालू आहे. त्यामुळे डोंगर खचून दरडी कोसळत आहेत. घरांपासून काही अंतरावर हा प्रकार चालू असल्यामुळे ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण होते.

पाकमधील आतंकवादी संघटना अफगाणिस्तानमधील तालिबानच्या नियंत्रणातील भागात होत आहेत स्थलांतरित !

भारताने अफगाणिस्तान शासनाला सैनिकी साहाय्य करून या आतंकवाद्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न करावा, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

कोल्हापूर जिल्ह्यातील कोकरूड-बांबवडे रस्ता वाहून गेल्याने त्याची झालेली दुरावस्था !

कोल्हापूर जिल्ह्यातील कोकरूड-बांबवडे रस्ता वाहून गेल्याने त्याची झालेली दुरावस्था !

महापुराच्या काळात सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून पूरग्रस्तांना साहाय्य !

पूरग्रस्तांना पाण्यातून बाहेर काढणे, सुरक्षित ठिकाणी नेणे, त्यांना भोजन-पाणी देणे, त्यांच्या निवार्‍याची सोय करणे, त्यांना औषधोपचार देणे यांसह अनेक गोष्टी यातील कार्यकर्त्यांनी सेवाभावी वृत्तीने केल्या.

अतीवृष्टीमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीमागे मिळणार ७ लाख रुपये

अतीवृष्टीमध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबियांना माणसी ७ लाख रुपये आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला.

पिंगुळी येथे गुरुपौर्णिमा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

पहाटे काकड आरतीने उत्सवास प्रारंभ झाला. त्यानंतर अभिषेक, आरती, महाप्रसाद, धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा, असे कार्यक्रम झाले.