
नगर – शिर्डी येथे बांधकामावर काम करणार्या राजेंद्र धीवर यांचा २९ जून या दिवशी भर रस्त्यात खून झाला. शिर्डी येथील पाने आणि फुले विक्रेता अमोल लोंढे याने ४ लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे निष्पन्न झाले आहे. राजेंद्र धीवर आणि लोंढे यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून वाद चालू होता. पोलिसात तक्रार देऊनही त्याचा उपयोग न झाल्याने लोंढे यांनी सुपारी देऊन हत्या घडवली. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि शिर्डी पोलीस ठाण्याचे अधिकारी अन् कर्मचारी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई