धर्मांध नगराध्यक्षांच्या देखरेखीखाली धर्मांतर !
|

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांताच्या माल्टी भागामध्ये ६० हिंदूंना बलपूर्वक मुसलमान बनवण्यात आले. येथील धर्मांध नगराध्यक्ष अब्दुल रऊफ निजमानी यांच्या उपस्थितीत त्यांचे धर्मांतर करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ रऊफ यांनी सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे. रऊफ यांनी फेसबूकवर पोस्ट करून लिहिले आहे, ‘आज माझ्या देखरेखीखाली ६० लोक मुसलमान झाले. त्यांच्यासाठी प्रार्थना करा.’
पाकिस्तान में 60 हिंदुओं को जबरन कबूल कराया इस्लाम! सामने आया वीडियो \#ATVideo #Pakistan #ForcedConversion pic.twitter.com/aJqC52N2ee
— AajTak (@aajtak) July 12, 2021
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव
(म्हणे) ‘भारताला बळजोरीने लोकांना आमच्या देशात पाठवू देणार नाही !’ – Bangladesh Home Minister
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !
Russian Missile Attack : भारताने रशियाच्या राजदूताला बोलावून निषेध नोंदवला !
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?