पांढरकवडा पोलिसांनी वाचवले ४९ गोवंशियांचे प्राण
एका डबल डेकर ट्रकची पडताळणी केली असता ५२ गोवंश कत्तलीसाठी नेतांना कोंबून भरलेले होते. त्यातील ३ गोवंश मृतावस्थेत आढळले.
एका डबल डेकर ट्रकची पडताळणी केली असता ५२ गोवंश कत्तलीसाठी नेतांना कोंबून भरलेले होते. त्यातील ३ गोवंश मृतावस्थेत आढळले.
फरसुंगी येथील गंगानगर येथे त्याच्या रहात्या घरी घडली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मराठा समाजातील युवकांना रहित झालेले आरक्षण पुन्हा मिळावे, या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
हे वाटप साहाय्यक वनसंरक्षक दशरथ गोडसे आणि अरुण पाटील, सनातन संस्थेचे साधक त्वचारोगतज्ञ मानसिंग शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
धर्मशास्त्रानुसार शाडू मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे योग्य आहे. आपण गणपतीला लाल फूल आणि दूर्वा वहातो. बेल किंवा तुळस वहात नाही. या कृतीमागे जसे शास्त्र आहे, तसेच शाडू मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यामागेही शास्त्र आहे.
याचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी केले होते.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येवरून १५० मुसलमान नेत्यांशी ४ जुलै या दिवशी चर्चा केली. ‘केवळ २ मुले असणार्या कुटुंबालाच सरकारी योजनांचा लाभ देणार’, याविषयी त्यांनी चर्चेमध्ये सांगितले.
‘मराठवाड्याचे आतंकवादी कनेक्शन’ या शीर्षकाखाली बीडच्या इरफान शेख याच्या अटकेसंबंधीचे एक वृत्त प्रसारमाध्यमांनी नुकतेच दाखवले. मराठवाड्यातील असे जे धर्मांध तरुण आतंकवादी कृत्यांसंबंधी सापडत आहेत…
४ जुलै २०२१ या दिवशी ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’चा वर्धापनदिन झाला. त्या निमित्ताने…
कोचीन (केरळ) येथील जेम्स जोसेफ यांनी अनेक वर्षे प्रयोग करून ‘फणसाच्या पिठाचा (प्रतिदिन ३० ग्रॅम) आपल्या आहारात समावेश केला, तर साखर नियंत्रणात रहाते’, असा महत्त्वपूर्ण शोध लावला आहे.