फणसाच्या पिठामुळे मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो !

कोचीन (केरळ) येथील जेम्स जोसेफ यांनी अनेक वर्षे प्रयोग करून ‘फणसाच्या पिठाचा (प्रतिदिन ३० ग्रॅम) आपल्या आहारात समावेश केला, तर साखर नियंत्रणात रहाते’, असा महत्त्वपूर्ण शोध लावला आहे.

बंगाल हिंसाचार प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेला दिलासादायक निवाडा !

जनतेने त्यांच्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायांविरुद्ध न्यायालये, मानवाधिकार आयोग आणि महिला आयोग अशा प्रत्येक घटनात्मक संस्थांकडे न्याय मागितला पाहिजे.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ५.७.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

कोरोनाची तिसरी लाट : लहान मुलांना धोका आणि घ्यावयाची काळजी !

कोरोनाची तिसरी लाट बालकांना संसर्ग करील, असा अनुमान आहे. त्यामुळे लहान मुलांची सर्वच स्तरावर कशी काळजी घ्यावी ?  कोरोनाच्या धोक्याची लक्षणे कोणती ? याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख…

संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अनमोल ठेवा उपलब्ध करून देणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला संशोधन कार्यासाठी छायाचित्रकांची (‘कॅमेर्‍यां’ची) आवश्यकता !

वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !

परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक येथे आल्यानंतर आलेले अनुभव

‘वर्ष २००० मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले नाशिक येथे साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते….

कष्टाळू, काटकसरी आणि इतरांना साहाय्य करायला तत्पर असणार्‍या वैद्या (सौ.) मंगला लक्ष्मण गोरे (वय ७२ वर्षे)!

‘ढवळी, फोंडा (गोवा) येथील सौ. मंगला लक्ष्मण गोरे या वर्ष १९९७ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

गुरुपौर्णिमेला १८ दिवस शिल्लक

गुरु अध्यात्मविवेचन करतात, तेव्हा महान शक्ती, ऋषीमुनी आणि देवता तेथे येतात. त्यांच्या अस्तित्वाचाही शिष्यांना लाभ होतो.

‘इंद्राक्षी स्तोत्र’ ऐकतांना ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिला तेजतत्त्वाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

स्तोत्र ऐकत असतांना अकस्मात् माझे ध्यान लागले. त्या वेळी मला माझ्या विशुद्ध चक्रावर अग्नीसमान तेजस्वी पिवळसर आणि केशरी रंग दिसू लागला….

सदैव मनास लागो तुझ्या चरणांची आस ।

‘वाढदिवसानिमित्त साधनेसाठी कोणते उद्दिष्ट ठरवू ?’, या विचारात असतांना कु. वेदिका दहातोंडे हिला सुचलेले काव्य पुढे दिले आहे.