भंडारा येथे भाजपच्या आंदोलनात कोरोना नियमांचा फज्जा !
खरीप हंगामातील लाभांशाचे (बोनस) पैसे मिळावे, या मागणीसाठी विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली ३ जुलै या दिवशी येथील जिल्हा पणन अधिकारी यांच्या कार्यालयावर ‘ताला ठोको आंदोलन’ करण्यात आले.