गोव्यात आतापर्यंत १९ सहस्र मुलांना कोरोनाचा संसर्ग
तिसर्या लाटेसंदर्भात स्थापन करण्यात आलेली तज्ञ आधुनिक वैद्यांची समिती आणि कृती दल यांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे ‘गोवा तिसर्या लाटेवर तात्काळ मात करू शकेल’, असा विश्वास राज्यातील वैद्यकीय तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.