विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय क्षमता विकसित करण्यासाठी सेतू अभ्यासक्रम विकसित !
मराठी आणि उर्दू माध्यमांतून अभ्यासक्रम उपलब्ध तर इंग्रजी अन् सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचे काय ? असा प्रश्न उपस्थित !
मराठी आणि उर्दू माध्यमांतून अभ्यासक्रम उपलब्ध तर इंग्रजी अन् सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचे काय ? असा प्रश्न उपस्थित !
बालकांचा विनामूल्य आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ यामधील तरतुदीनुसार सातारा येथील ‘सराह लीना स्कूल’ या शाळेची मान्यता रहित.
‘खरे सुख केवळ साधनेनेच मिळते, भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या वेळी मुंबईसह राज्यातील समुद्र किनार्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. त्यांची गंभीर नोंद घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने स्वत:हून याचिका प्रविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचारामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे.
राज्यात लागू असलेल्या कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन होत असतांना राज्य सरकार काहीच कारवाई का करत नाही ? नियम आणि कायदे यांवर कार्यवाही होत आहे कि नाही ? हे पहाण्याचे दायित्व राज्य सरकारचे आहे.
‘ज्ञानोबा-तुकाराम’ अशा नामघोषांच्या गजरात भक्तीमय वातावरणात आषाढी वारीच्या निमित्ताने संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने १ जुलै या दिवशी दुपारी ३ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान केले.
राजकीय मेळावे चालू असतांना प्रदीर्घ परंपरा असलेल्या पायी वारीला अनुमती नाकारली जाण्यावर वारकर्यांचा आक्षेप !
सोलापुरात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष तीव्र, सोलापुरात १ जुलै या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दोन समर्थकांनी दगडफेक केली.