गुरुपौर्णिमेला २१ दिवस शिल्लक
मंद प्रारब्ध भोगण्याची क्षमता मध्यम साधनेने, मध्यम प्रारब्ध भोगण्याची क्षमता तीव्र साधनेने, तर तीव्र प्रारब्ध भोगण्याची क्षमता केवळ गुरुकृपेनेच प्राप्त होते.
मंद प्रारब्ध भोगण्याची क्षमता मध्यम साधनेने, मध्यम प्रारब्ध भोगण्याची क्षमता तीव्र साधनेने, तर तीव्र प्रारब्ध भोगण्याची क्षमता केवळ गुरुकृपेनेच प्राप्त होते.
आज आपण कै. चारुदत्त जोशी यांना झालेला कोरोनाचा संसर्ग, रुग्णालयात त्यांच्याकडून झालेली साधना, त्यांच्या निधनानंतर अनुभवलेली देवाची कृपा आणि त्यांच्याविषयी त्यांच्या पत्नीला आलेल्या अनुभूती यांविषयीची सूत्रे पहाणार आहोत.
गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत. आज आपण सनातनचे ८२ वे संत पू. बलभीम येळेगावकरआजोबा यांची त्यांच्या सुनेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहूया.
शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक वैशिष्ट्ये
‘देवद येथील आश्रमात टंकलेखनाची सेवा करणार्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. चंद्ररेखा (जिजी) जाखोटिया (वय ६१ वर्षे) यांचे १६.६.२०२१ या दिवशी निधन झाले. त्यांच्याविषयीच्या आठवणी पुढे दिल्या आहेत.
वर्ष २०१९ मध्ये मला गुरुपौर्णिमेनिमित्त रत्नागिरी येथील अनेक साधकांसमवेत अध्यात्मप्रसाराची समष्टी सेवा करण्याची संधी मिळाली. या काळात सहसाधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहे.
प.पू. दास महाराज नामजप करण्यासाठी येण्यापूर्वी खोलीत सुगंध येणे
एप्रिल २०२० मध्ये एकदा प.पू. दास महाराज आणि माझ्यात ‘हिंदु राष्ट्राची स्थापना, ते येण्याची प्रक्रिया कशी असेल ? त्यातील टप्पे कोणते ?’, या विषयांवर संभाषण चालू होते. त्या कालावधीत प.पू. दास महाराज १० मिनिटे याविषयी बोलत होते.
हे नृत्य पहातांना मला ‘जागृत ध्यानावस्था’ अनुभवता आली. त्या वेळी मला केवळ ते नृत्य दिसत होते. आजूबाजूच्या कशाचीही जाणीव मला नव्हती.