बेलतंगडी (जिल्हा दक्षिण कन्नड, कर्नाटक) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पार्वती जनार्दन यांनी रामनाथी आश्रमातून घरी गेल्यावर केलेले साधनेचे प्रयत्न आणि आश्रमात आल्यावर सेवा करतांना त्यांना आलेल्या अनुभूती !

रामनाथी आश्रमात आल्यावर सर्व सेवा आपोआप होत असल्याचे जाणवणे आणि ‘गुरुदेवच सर्व करवून घेत आहेत’, याची अनुभूती येणे