पेट्रोल आणि डिझेल यांना पर्याय म्हणून ‘इथेनॉल’चा वापर करणार ! – केंद्र सरकार

केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल यांना पर्याय म्हणून इथेनॉल हे इंधन तेल लवकरच बाजारात आणणार आहे.

(म्हणे) ‘ॐ’ म्हटल्याने योग सामर्थ्यशाली होणार नाही !’ – काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी

काँग्रेसवाल्यांना ‘ॐ’ची ‘अ‍ॅलर्जी’ आहे आणि अन्य धर्मियांची श्रद्धास्थाने त्यांना अधिक प्रिय वाटतात, त्यामुळेच ते प्रत्येक वेळेला अशा प्रकारे वैचारिक प्रदूषण निर्माण करत असतात !

उत्तरप्रदेशातील १ सहस्र गरीब हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या दोघा मौलानांना अटक !

शत्रूराष्ट्राची गुप्तचर संघटना देशातील हिंदूंचे एवढ्या मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत असतांना आपल्या गुप्तचर यंत्रणांना त्याचा थांगपत्ता कसा लागत नाही ? कि त्या झोपलेल्या असतात ? सरकारी यंत्रणांना हे लज्जास्पद !

३ पोलीस आणि २ नगरसेवक यांची हत्या करणारे लष्कर-ए-तोयबाचे ३ आतंकवादी सुरक्षादलांकडून ठार !

आतंकवाद्यांची निर्मिती करणारा पाकिस्तान आणि आतंकवाद्यांना आश्रय देणारे देशद्रोही यांच्याविरोधात कठोरात कठोर पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे !

आयुर्वेदाच्या औषधांद्वारे ७ दिवसांत कोरोनाचे रुग्ण बरे होतात ! – संशोधनाचा निष्कर्ष

औषधांच्या अभ्यासावरून शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या या काळात ‘आयुष-६४’ हे आयुर्वेदाचे औषध बनवले आणि त्याचे परिणाम अत्यंत चांगले दिसत आहेत.

सिवान (बिहार) येथील मशिदीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दोघे जण घायाळ !

देशात धर्मांध आणि जिहादी यांनी बॉम्बस्फोट केल्यावर एकजात पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड बंद ठेवतात; मात्र हिंदूंच्या निरपराध संघटना अन् आणि नेते यांच्यावर आरोप करण्यात मात्र ते सर्वांत पुढे असतात, हे लक्षात घ्या !

ईश्‍वरी राज्यातील जनता कशी असेल ?

‘ईश्‍वरी राज्यातील जनता त्या त्या सणाला अनुरूप अशी साधना करील. सुट्टी मिळाली म्हणून मजा करायला जाणार नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आसाममध्ये सरकारी योजनांसाठी २ अपत्ये धोरणाची कार्यवाही करणार ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

या धोरणाची कार्यवाही टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली. केंद्रशासनाच्या योजनांमध्ये हे धोरण लागू होणार नसल्याचेही मुख्यमंत्री सरमा यांनी स्पष्ट केले.

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका !

या प्रकरणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली आहे.