येणार्‍या भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधनाच करणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाच्या ‘प्रोफाईल मेंबर्स’साठी ‘ऑनलाईन धर्मशिक्षणवर्ग वर्षपूर्ती सोहळ्या’चे आयोजन !

शाळा सोडल्याचा दाखला नसला, तरी विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा ! – शालेय शिक्षण विभाग

विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक किंवा शाळाप्रमुख यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे शासनाने आदेशात म्हटले आहे.

आघाडी सरकारने आषाढी यात्रेला अनुमती द्यावी ! – ह.भ.प. निशिकांत शेटे महाराज यांची मागणी

सध्याच्या घडीला औषधोपचारासमवेतच समाजाला मानसिक आधाराची आवश्यकता आहे. आता समाजाचे अन्य व्यवहार हळूहळू पूर्ववत् होत आहेत. अशा स्थितीत आषाढी यात्रेसारखी परंपरा खंडित करू नये, अशी विनंती सातत्याने होते आहे.

मराठा समाजाचे आंदोलन स्थगित केलेले नाही ! – छत्रपती संभाजीराजे

सह्याद्री अतिथीगृहावर जवळपास सवा दोन घंटे मराठा समाजाचे शिष्टमंडळ आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर ते बोलत होते.

इतिहासाचे विकृतीकरण रोखण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करावेत ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

नगर येथे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त ‘ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्याना’चे आयोजन

धोक्याची घंटा !

आज आसाम जात्यात आहे; पण भारतातील अनेक राज्ये किंवा जिल्हे सुपात आहेत, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सद्यःस्थितीत आसामचे मुसलमानबहुल होणे, हे संकट पुष्कळ मोठे आहे. हिंदूंनी त्याच्याशी प्रखर हिंदुत्वाच्या साहाय्यानेच टक्कर द्यायला हवी.

नागपूर येथे तरुणीशी अश्‍लील वर्तन केल्याप्रकरणी वैज्ञानिकावर गुन्हा नोंद !

मेजवानी आटोपून तरुणीच्या दुचाकीवरून परततांना त्याने हे कृत्य केले. दिनेशकुमार याला न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन संमत केला आहे.

कंत्राटदाराने महामार्गावर झाडे न लावल्यास ठोकून काढू ! – नितीन गडकरी, मंत्री, केंद्रीय रस्ते विकास

गडकरी यांच्या हस्ते ‘नागपूर-भाग्यनगर (हैदराबाद) महामार्ग ७’वर हिंगणघाट येथील नांदगाव चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण पार पडले. त्या वेळी ते बोलत होते.

संभाजीनगर जिल्ह्यातील ५ पर्यटनस्थळे उघडण्यास अनुमती; पुरातत्व विभागाच्या अखत्यारितील धार्मिक स्थळे मात्र बंदच !

केवळ उत्पन्नाचे साधन असलेली ठिकाणे खुली करणे आणि धार्मिक स्थळे बंद ठेवणे दुर्दैवी आहे. यावरून प्रशासनाला भाविकांच्या श्रद्धांशी काही देणे-घेणे नाही, हेच लक्षात येते !