कोरोना केंद्रातील लैंगिक अत्याचारप्रकरणी कोल्हापूर महापालिका आयुक्तांकडून चौकशी समितीची नियुक्ती !
एका अल्पवयीन मुलीवर कोरोना केंद्रातील कंत्राटी परिचारक अंकुश पवार याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अंकुश पवार याच्यावर गुन्हा नोंद होऊन त्याला अटक झाली आहे.