रुद्राक्षाच्या लोलकाची होणारी हालचाल
रुद्राक्षामध्ये चांगली स्पंदने धारण आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. रुद्राक्षाने लोलकाप्रमाणे प्रयोग करून ‘एखादी वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती सात्त्विक आहे कि नाही ?’, याचे परीक्षण करू शकतो.
रुद्राक्षामध्ये चांगली स्पंदने धारण आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. रुद्राक्षाने लोलकाप्रमाणे प्रयोग करून ‘एखादी वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती सात्त्विक आहे कि नाही ?’, याचे परीक्षण करू शकतो.
नामावर श्रद्धा ठेवा. नाम हाच तुमचा गुरु आहे. नामच तुम्हाला मार्ग दाखवील ! – प.पू. भक्तराज महाराज
ज्येष्ठ शुक्ल पक्ष नवमी (१९.६.२०२१) या दिवशी पू. रमानंदअण्णा यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी साधक घडवण्यासाठी केलेले प्रयत्न पुढे दिले आहेत.
ज्येष्ठ शुक्ल पक्ष नवमी (१९.६.२०२१) या दिवशी डिचोली, गोवा येथील श्रीमती सुनंदा सामंत ८४ वर्षे पूर्ण करून ८५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांची मुलगी आणि जावई यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये…..
पनवेल, रायगड येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. गणेश तांबे यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्या निमित्ताने साधिकेने कवितेच्या माध्यमातून दिलेल्या शुभेच्छा येथे दिल्या आहेत.
सौ. विनया राजेंद्र पाटील यांचे निधन झाल्याचे समजल्यावर मन अस्वस्थ होणे आणि ध्यानमंदिरातील दत्तगुरूंच्या चित्राकडे एकाग्रतेने पहात असतांना मनाची अस्वस्थता संपणे
१४ जून २०२१ या दिवशी आपण पू. सामंतआजोबा यांचे वैवाहिक जीवन आणि त्यांच्या आई-वडिलांचे निधन याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
कु. शर्वणी मिलिंद चव्हाण हिचा ज्येष्ठ शुक्ल पक्ष नवमी (१९.६.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.