सूक्ष्मातील प्रयोग करा !

‘कै. पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी यांच्या छायाचित्राकडे २ मिनिटे बघून ‘मनाला काय जाणवते आणि काय अनुभूती येते ?’, याचा प्रयोग करा.

‘भरतनाट्यम्’च्या संशोधनपर प्रयोगात हा नृत्यप्रकार शिकवणार्‍या ‘भरतनाट्यम् विशारद’ होमिओेपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी यांना प्रयोगापूर्वी, प्रयोगाच्या वेळी आणि प्रयोगानंतर आलेल्या अनुभूती

‘विदेशी नृत्यप्रकार ‘सालसा’, तसेच विदेशी नृत्यसदृश व्यायामप्रकार ‘झुंबा’ यांचा शिकणार्‍यांवर आणि हे प्रकार शिकवणार्‍यावर काय परिणाम होतो ?’, हेही ‘यू.ए.एस.’ या उपकरणाद्वारे अभ्यासण्यात आले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्याचा वैद्यकीय उपचारांसाठी वापरलेल्या वस्तूंवर सकारात्मक परिणाम होणे आणि त्यांच्यावर उपचार करणार्‍या साधकांना आध्यात्मिक लाभ होणे

‘संतांमधील (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील) चैतन्याचा वैद्यकीय उपचारांच्या वेळी वापरलेल्या वस्तू आणि उपचार करणारे साधक यांच्यावर काय परिणाम होतो ? या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

जनहो, ‘आपत्काळात सर्वांचे जे होईल, तेच आमचेही होईल’, अशी घातक मानसिकता पालटा आणि जीवनाचे सार्थक करण्यासाठी साधनेला आरंभ करा !

‘आपत्काळात तरून जाण्यासाठी देवाची भक्ती करणे’, हाच एकमेव उपाय असून सर्वांनी साधना करणे अत्यावश्यक !

सनातनच्या ग्रंथांविषयी संतांनी काढलेले गौरवोद्गार !

‘सनातनच्या ग्रंथांमध्ये वेद, उपनिषदे, गीता अन् संतसाहित्य यांची तत्सम प्रमाणवचने घेतल्यामुळे ते विचार अधिक प्रभावी ठरतात.’ – प.पू. डॉ. वासुदेव गिंडे, बेळगाव

एकाच कुटुंबातील पाच जणांनी आध्यात्मिक ग्रंथलिखाण करणे – एक अद्वितीय घटना !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कुटुंबातील ते स्वतः धरून पाच जणांनी अध्यात्माच्या विविध विषयांवर लिखाण केले आहे.

भक्त, संत आणि ईश्‍वर यांमधील भेद !

ज्ञानी भक्ताचा आत्मा आणि ईश्‍वर ह्यांच्यात स्वरूपभेद नसला, तरी स्थूल आणि सूक्ष्म देह असेपर्यंत शरीरस्थ आत्मा ईश्‍वराशी सर्वार्थांनी एकरूप होत नाही.

पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मनुष्य आणि मनुष्यजन्म यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘बुवाकडे बुवा जाणार, उतरणार आणि रहाणार. चोराकडे चोर उतरणार, पुढार्‍याकडे पुढारी उतरणार, लबाडाकडे लबाड उतरणार. एकाच वृत्तीच्या माणसांची जोडी असते.’…

सनातनची आध्यात्मिक ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

‘वेद, उपनिषदे, पुराणे आदी धर्मग्रंथ गेली सहस्रो वर्षे मार्गदर्शन करत आहेत, तसेच सनातनचे ग्रंथ पुढे सहस्रो वर्षे मानवजातीला मार्गदर्शन करतील’, असा आशीर्वाद एका संतांनी दिला आहे.

कै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे खडतर जीवन अन् साधनाप्रवास

‘सनातनच्या साधकांचा साधनाप्रवास’ या मालिकेतील तीन ग्रंथ प्रकाशित झाले असून ते अत्यंत उपयुक्त आहेत. हे सर्वच ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत, ही नम्र विनंती !