सनातनच्या ग्रंथांविषयी संतांनी काढलेले गौरवोद्गार !

धर्मप्रमाण ठरणारे सनातनचे ग्रंथ !

प.पू. डॉ. वासुदेव गिंडे महाराज

‘सनातनच्या ग्रंथांमध्ये वेद, उपनिषदे, गीता अन् संतसाहित्य यांची तत्सम प्रमाणवचने घेतल्यामुळे ते विचार अधिक प्रभावी ठरतात.’
– प.पू. डॉ. वासुदेव गिंडे, बेळगाव


सुसंस्कृत बनवणारे ग्रंथ !

समर्थभक्त मोहनबुवा रामदासी

‘सनातनचे ग्रंथ ‘कृण्वन्तो विश्‍वमार्यम्’ (संपूर्ण जगाला सुसंस्कृत बनवूया !) या ध्येयमार्गावरील दीपस्तंभ आहेत.’
– समर्थभक्त मोहनबुवा रामदासी, सज्जनगड, जिल्हा सातारा.


दिशादर्शक ज्ञानगुरु !

‘कीर्तनाचा विषय सिद्ध करतांना मी सनातनच्या ग्रंथांचा अभ्यास करतो. सनातनच्या ग्रंथांत मला आवश्यक ती सर्व माहिती मिळते.’
– ह.भ.प. नारायणबुवा लढी, कीर्तनकार, वर्धा.