कोरोनाबाधित मित्राच्या पत्नीवर पोलीस मित्राचा अत्याचार
या प्रकरणी त्या महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी संशयीत आरोपी रवी मल्लीकार्जुन भालेकर यास पोलीस सेवेतून निलंबित केले आहे.
या प्रकरणी त्या महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी संशयीत आरोपी रवी मल्लीकार्जुन भालेकर यास पोलीस सेवेतून निलंबित केले आहे.
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांना त्यांच्या श्रद्धास्थानांचे मूल्य नाही ! त्यामुळेच ते असे प्रकार चालू देतात ! ‘अशांना संकटकाळी भगवंताने तरी का वाचवावे ?’ असा प्रश्न कुणाच्या मनात आल्यास त्यात चूक ते काय ? असे प्रकार कधी अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात घडतात का ?
नागरिकांनी शिस्त पाळण्याच्या संदर्भात चीनमध्ये असलेल्या कठोर नियमांप्रमाणे भारतात तसे नियम लागू करता येणार नाहीत, असे मत गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि न्यायमूर्ती भार्गव डी. करिया यांच्या खंडपिठाने एका सुनावणीच्या वेळी व्यक्त केले.
अनुदान मिळवण्यासाठी खोटी माहिती देणार्या संबंधितांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा केली पाहिजे !
उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासारखे प्रखर हिंदुत्वनिष्ठ सत्तेत असतांना तेथे साधू, संत-महंत, पुजारी यांची हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. या सर्वांच्या सुरक्षेसाठी सरकारने कठोर पावले उचलणे अपेक्षित आहे !
कोरोनाचा संसर्ग हवेच्या माध्यमातून होत असल्याचे समोर येत असतांना आता त्याचे विषाणू पाण्यामध्येही सापडले आहेत.
संशोधकांना मलेशियात कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आला आहे. या विषाणूची निर्मिती श्वानांपासून झाल्याची माहिती समोर येत आहे .
सडा, वास्को येथील नागरिकांनी ‘हिलिंग प्रेयर्स’च्या पत्रकांचे वाटप करणार्या गटाला हाकलून लावले !
‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ या संस्थेच्या वतीने आरक्षणातून झालेली भरती रहित करण्याची मागणी