निधन वार्ता
सनातन संस्थेचे साधक विलास भिडे (वय ७४ वर्षे) यांचे २६ मे २०२१ या दिवशी तीव्र हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
सनातन संस्थेचे साधक विलास भिडे (वय ७४ वर्षे) यांचे २६ मे २०२१ या दिवशी तीव्र हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल ३ अपत्ये असल्यामुळे नगरसेवक पद रहित
श्री. मंगेश ठाणेदार – ९८८१२०७००८, श्री. शुभम् कुलकर्णी – ९४०५५५६१०३, श्री. विश्वनाथ कानिटकर – ८२७५२७१६५५ या क्रमांकावर नोंदणी करून रक्तदानासाठी यावे
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोध करून गृह अलगीकरणाचा पर्याय बंद करण्याला सरकारवर टीका केली आहे.
आरोग्य विभागाकडून नाले सफाईच्या अंतर्गत ‘भोबे’ गटार स्वच्छता मोहीम जोरदार राबवण्यात येत आहे.
कोरोनाच्या काळात परिचारिकांना आंदोलन करावे लागणे लज्जास्पदच !
कोकणातील सामाजिक संघटना, तसेच दानशूर व्यक्ती यांनी पुढे येऊन वादळामुळे हानी झालेल्या आणि आर्थिक स्थिती चांगली नसलेल्या लोकांना साहाय्य करावे.
विशाल जाधव याने रुग्णाच्या नातेवाईकाला ‘तुमचा रुग्ण तडफडेल, मात्र एकही रुग्णवाहिका मिळणार नाही’, असे उद्धटपणे बोलत धमकी दिली.