आईच्या आजारपणात आणि मृत्यूनंतर परात्पर गुरुमाऊलींनी संतांच्या माध्यमातून दुःखद प्रसंगाला सामोरे जाण्याची सिद्धता आधीच करून घेतल्याची अनुभूती घेणार्‍या कु. वर्षा जबडे !

रामनाथी आश्रमात रहाणारी त्यांची मुलगी कु. वर्षा जबडे हिला आईच्या मृत्यूविषयी मिळालेली पूर्वसूचना आणि संतांनी दिलेल्या सर्व प्रकारच्या आधारामुळे मनाला जाणवलेली स्थिरता यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

विज्ञानाची मर्यादा !

‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले