
फलटण (जिल्हा सातारा) – येथील सनातनची साधिका कु. पल्लवी धर्माधिकारी यांच्या आई पुष्पाबाई बाबुराव धर्माधिकारी (वय ६५ वर्षे) यांचे २२ मे या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात १ मुलगा, सून, ६ मुली, ५ जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे. सनातन परिवार धर्माधिकारी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न