६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. प्रदीप चिटणीस यांनी गायलेल्या विविध रागांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण आणि त्यांना आलेल्या अनुभूती !

गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमात संगीत चिकित्सेद्वारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक रुग्ण-साधकांसाठी उपाय केले.

अहिंदूंकडून हिंदूंना षड्यंत्र रचून फसवण्यात येत असल्याने त्यांनी सतर्क रहाणे आवश्यक ! – स्वामी तत्त्वचैतन्य पुरीजी महाराज, शिवसदन आश्रम, हरिद्वार

अहिंदूंकडून हिंदूंना षड्यंत्र रचून फसवण्यात येत असल्याने त्यांनी त्याविषयी सतर्क रहाणे आवश्यक आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सुप्रसिद्ध कथाकार पू. रमेशभाई ओझा यांची घेण्यात आली सदिच्छा भेट !

हरिद्वार येथील सुप्रसिद्ध कथाकार पू. रमेशभाई ओझा यांची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेतली.

‘परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक क्षणी कुटुंबियांची काळजी घेतात’, अशी अनुभूती घेणार्‍या तळेगाव येथील आधुनिक वैद्या (सौ.) कृपा श्रेय टोंपे !

श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून जसे भक्तांचे रक्षण केले, तसे सूक्ष्मातून प.पू. गुरुमाऊली नदीवरील पूल उचलून पतीचे रक्षण करत असल्याचे जाणवले.

भोळ्या भावामुळे जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी केवळ भगवंतालाच पहाणार्‍या अन् अखंड भावावस्थेचे मूर्तीमंत उदाहरण असलेल्या पू. (श्रीमती) आनंदीबाई पाटीलआजी !

पू. पाटीलआजीँच्या संवादामधून त्यांचे भगवंतमय झालेले भावविश्‍व आणि त्यांची अखंड भावावस्था यांचे दर्शन होते.

कुठे पाश्‍चात्त्य विचारसरणी,तर कुठे हिंदु धर्म !

पाश्‍चात्त्य विचारसरणी आणि संशोधन केवळ सुखप्राप्तीसाठी असते. माणसाची सुखाची हाव कधीच पूर्ण होत नाही; म्हणून अनेक संशोधने करूनही मानव अधिकाधिक दुःखी होत आहे.

सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक

‘सर्वसाधारण व्यक्ती जे काही करते, त्यामागे तिचा उद्देश ‘काहीतरी हवे’, असा असतो. याउलट साधक करत असलेल्या प्रत्येक कृतीमागे त्यांचा उद्देश ‘सर्वस्वाचा त्याग करून ईश्‍वरप्राप्ती करायची’, असा असतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

समजूतदारपणा, ऐकण्याची आणि शिकण्याची वृत्ती, तसेच व्यष्टी साधनेचे गांभीर्य असलेली कु. स्वानंदी मांजरेकर !

डोंबिवली, जिल्हा ठाणे येथील दैवी बालक कु. स्वानंदी मांजरेकर हिची तिची आई सौ. मंजिरी मांजरेकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

मनमोकळेपणा

आपल्या मनातील विचार मोकळेपणाने इतरांना सांगितल्यास विचारांमुळे आपल्याला आलेला ताण अल्प होतो. अशा वेळी ते विचार उत्तरदायी साधकांना सांगून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे.

परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करणार्‍या अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या देवद आश्रमातील कु. महानंदा पाटील !

देवद आश्रमातील कु. महानंदा पाटील यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्यांच्याविषयी पू. (सौ.) आश्‍विनी पवार यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.