‘स्वतःत पालट करून गुरुचरणी जायचे आहे’, असा ध्यास असलेल्या कोथरूड (पुणे) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अनुराधा पेंडसे (वय ६६ वर्षे) !
श्रीमती अनुराधा पेंडसे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ऑनलाईन सत्संगात सांगितली.