बनावट कागदपत्रे सिद्ध करणारी टोळी कह्यात !
चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षापथकाने येथील आशीर्वाद कॅफेवर धाड टाकून बनावट कागदपत्रे सिद्ध करणार्या टोळीला कह्यात घेतले आहे.
चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षापथकाने येथील आशीर्वाद कॅफेवर धाड टाकून बनावट कागदपत्रे सिद्ध करणार्या टोळीला कह्यात घेतले आहे.
गेली १५ वर्षांहून अधिक काळ गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना अद्याप अहमदाबादचे नामांतर ‘कर्णावती’ का झाले नाही ? असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे, त्यात चुकीचे काय ?
मंदिरांचे सरकारीकरण झाल्यामुळे भ्रष्टाचार, धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप यांसारखे अनेक अपप्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे हिंदूंची मंदिरे असुरक्षित आहेत.
हरिद्वार ते ऋषिकेश हे कुरुक्षेत्र असल्याने एकप्रकारे कुंभक्षेत्रात या उत्पादन प्रदर्शनाद्वारे सनातनच्या धर्मप्रसाराला प्रारंभ झाला.
मनसुख यांचा ‘व्हिसेरा’ पडताळण्यासाठी कलिना येथील ‘फॉरेंसिक सायंसेस’ प्रयोगशाळेत पाठवला आहे. त्याचा अहवाल १५ दिवसांनंतर मिळाल्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरे स्पष्ट होतील.
‘कोरोनामुळे मागील १ वर्षाचे शैक्षणिक वर्ष अडचणीचे गेले आहे. अजूनही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही आमची प्राथमिकता असणार आहे’, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
या तिघी महिला तुर्कस्तान आणि भारत येथील नाटक अन् मालिका यांचे स्थानिक भाषा ‘दारी’ अन् ‘पश्तू’ यांमध्ये भाषांतर करत होत्या.
सायबर गुन्हेगारांनी डार्क वेबवरून कॉसमॉस बँकेच्या ग्राहकांची गोपनीय इलेक्ट्रॉनिक माहिती चोरली होती. या माहितीचा वापर करून खोटे ए.टी.एम्. कार्ड बनवले.
फ्रान्स, जर्मनी या देशांत अशा प्रकारच्या चेंबर्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्याचे मूल्य या देशात अनुमाने १८ लाख रुपयांपर्यंत आहे. आपल्या आधुनिक वैद्यांनी हा विषाणू रक्षक चेंबर ३ लाख रुपयांमध्ये सिद्ध केला आहे.