कराड येथे २२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या संचारबंदीचा नियमभंग करणार्या२२ जणांवर कराड येथील पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या संचारबंदीचा नियमभंग करणार्या२२ जणांवर कराड येथील पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.
राजस्थान आणि गुजरात येथून उष्ण वारे मध्य भारताकडे वहात आहेत. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील तापमानातही वृद्धी झाली आहे. अकोला आणि चंद्रपूर येथे उष्णतेची चेतावणी (‘हिट अलर्ट’) देण्यात आली आहे.
गेल्या मासापासून मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
प्रश्नसंच काढण्याच्या कामात टाळाटाळ करणार्या प्राध्यापकांवर कारवाईचा प्रस्ताव परीक्षा प्रमाण मंडळापुढे सादर केला जाईल, असे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले आहे.
दादर रेल्वे स्थानकामध्ये एक्स्प्रेसच्या डब्यात अवैधपणे कचरा वेचणार्या धर्मांधाने प्रवाशावर स्क्रू ड्रायव्हरने वार केले. या प्रकरणी धर्मांध कचरावेचक शौक अन्सारी याला पोलिसांनी अटक केली आहे.
नगर शिर्डी देवस्थानाला येणार्या भाविकांकडून प्रवेशकर वसुलीचा ठराव मांडण्यात आला आहे. नगरपंचायतीने मांडलेल्या या ठरावाला शिवसेना, तसेच राष्ट्रवादी पक्षाकडून विरोध होत आहे.
मुंबईची ‘बत्तीगूल’ करण्यामागे चीनचा हात, एवढी सनसनाटी बातमी आली, चर्चा झाली आणि विषय पुन्हा कपाटात ठेवलेल्या पुस्तकांप्रमाणे बंद !
सातारा, ७ मार्च (वार्ता.) – पुणे पोलिसांना हवा असलेला कुख्यात गुंड गजानन उपाख्य गजा मारणे याला त्याच्या सहकार्यासह मेढा (जिल्हा सातारा) येथे पोलिसांनी अटक केली.
जनतेने अशा प्रसंगात काय केले पाहिजे, काय करू नये हे पोलीस आणि प्रशासन यांनी सांगितले पाहिजे. गोपनीय माहिती वगळता प्रतिदिनच्या तपासातील प्रगती जनतेपुढे मांडली पाहिजे, तरच जनतेचा कायदा आणि सुव्यवस्था यांवरील विश्वास टिकून राहील.
‘‘प.पू. दास महाराज यांची वाणी अमृताहूनही गोड आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दात अमृतच आहे. अशा प.पू. दास महाराज यांना अनंत प्रणाम !’’