‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच दोष अन् अहं नष्ट होऊ शकतात’, याची साधकाला झालेली जाणीव !

‘साधनेच्या या प्रवासात माझ्यासारख्या अज्ञानी बालकावर आपली अखंड आणि अनन्य कृपा राहो’, ही परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या कोमल चरणी प्रार्थना करतो.’

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मानवत, परभणी येथील चि. श्रीनिधी हरिष पिंपळे (वय ३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. श्रीनिधी हरिष पिंपळे एक आहे !

साधिकेच्या मनात संतांविषयी कृतज्ञताभाव दाटून आल्यावर देवाने तिला ‘सूक्ष्म शक्ती कशा त्रास देतात ?’, हे दृश्यरूपात दाखवणे

जेथे साक्षात् महाविष्णु मानवरूपात वास्तव्य करत आहे, तेथे कुणालाही त्रास होणार नाही. त्यासाठी आपल्याला साधनाच वाढवायला हवी.

‘सनातन संस्था’ नावाचा साधकाला सुचलेला अर्थ

स – सत्मध्ये राहूनी सदा, आपण साधना करूया ।
ना – नामजप, सत्संग आणि सत्सेवा तळमळीने सारे करूया ।
त – तन, मन, धन अर्पूनी सारे, आपण माऊलीला शरण जाऊया ।
न – नतमस्तक होऊनी गुरुमाऊलींच्या चरणी, उन्नतीसाठी प्रार्थूया ।