राजकीय दबाव असता, तर राज्यपालांनी त्यागपत्राला संमती दिली नसती !
जळगाव आणि लोणेरे विद्यापिठांतील कुलगुरूंनी पदाचे त्यागपत्र दिल्यानंतर मुंबई विद्यापिठातून त्यांच्याशी चर्चा करून त्यागपत्राचे कारण समजून घेतले.
जळगाव आणि लोणेरे विद्यापिठांतील कुलगुरूंनी पदाचे त्यागपत्र दिल्यानंतर मुंबई विद्यापिठातून त्यांच्याशी चर्चा करून त्यागपत्राचे कारण समजून घेतले.
‘एल्.ई.डी.’ लाईट समुद्रात सोडून केल्या जाणार्या मासेमारीमुळे मोठ्या माशांसह छोटे मासे सरसकट पकडले जातात. यामुळे छोट्या मासेमारांना मासे मिळत नाहीत. त्यामुळे ‘एल्.ई.डी.’ मासेमारीच्या बंदीसाठी राज्यशासनाने कायदा करावा.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन पाळले नाही, हा विधानसभेच्या सार्वभौम सभागृहाच्या विशेषाधिकाराचा भंग आहे. त्यामुळे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची सूचना मांडली.
७४ वर्षे शत्रूराष्ट्राच्या राजधानीचे नाव देऊन आणि दुकानांच्या अनेक शाखा निर्माण करून मुसलमान पैसे कमावू शकतात, असे केवळ भारतातच होऊ शकते !
मुंबई – मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयासमोर अभ्यासपूर्ण बाजू मांडण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे
अभिव्यक्तीस्वातंत्र्याची झूल पांघरणार्या विद्यापिठांची तत्त्वे किती पोकळ आणि बेगडी असतात, हे जगासमोर उघड व्हायला हवे. भारतात ऑक्सफर्डच्या तोडीची विद्यापिठे निर्माण झाली, तर विदेशात शिक्षणासाठी जाणार्या भारतीय विद्यार्थ्यांचा ओघ अल्प होईल आणि त्या वेळीच खर्या अर्थाने ऑक्सफर्डसारखी विद्यापिठे ताळ्यावर येतील !
वारकऱ्यांच्या दोन प्रमुख मागण्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात मांडल्या.
‘व्यवस्थापनाच्या नावाखाली हिंदु मंदिरांचे सरकारीकरण केले जात असून यातून देवनिधीची अतोनात लूट होत आहे. हिंदूंंनी अर्पण केलेल्या निधीचा वापर अन्य धर्मियांच्या संस्था आणि प्रार्थनास्थळे यांच्यासाठी वापरला जातो; मात्र चर्च किंवा मदरशांचे सरकारीकरण करण्याचे धाडस सरकारमध्ये नाही.
अशा समाजविघातक विकृती असणार्यांवर कठोर कारवाई करा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केवळ जागृती नाही, तर साधनेने आध्यात्मिक बळ प्राप्त करून हिंदूंचे प्रभावी संघटन केले पाहिजे. पांडव संख्येने अल्प होते; परंतु त्यांच्या मागे साक्षात् भगवान श्रीकृष्ण असल्यामुळे त्यांचा विजय झाला.