कोरोना ‘पॉझिटिव्ह’ महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणारे आधुनिक वैद्य बडतर्फ
महापालिकेच्या कोरोना उपचार केंद्रामध्ये एका आधुनिक वैद्याने ‘पॉझिटिव्ह’ महिला रुग्णावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्यात आल्याचे संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पडळकर यांनी सांगितले.