शासकीय रुग्णालयाच्या परिसरात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०० खाटांच्या रुग्णालयासाठी ९३ कोटी रुपयांच्या प्रकल्पास मान्यता ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

सांगली, ५ मार्च (वार्ता.) – राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत सांगली जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा सक्षम करण्यासाठी पद्मभूषण वसंतदादा पाटील

नजरकैद आणि जामीन यांमागील वस्तूस्थिती !

जानेवारी २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शहरी नक्षली आरोपींना नजरकैद दिल्यानंतर गदारोळ झाला होता, तो योग्यच होता. हेच सर्वोच्च न्यायालयाचा आंध्रप्रदेश सरकारविरुद्धच्या खटल्याचा निवाडा आणि मुंबई उच्च न्यायालय यांचा निवाडा यांवरून सिद्ध होते. नजरकैद ही फौजदारी निगराणी संहितेतील व्याख्येत कुठेही बसत नाही.

मुंबईच्या वीजप्रणालीद्वारे सायबर आक्रमण करणार्‍या चीनला ‘जशास तसे’ उत्तर देणे आवश्यक !

आपली आक्रमण करण्याची तीव्रता ही चीनहून अधिक हवी. आपल्याकडे असलेल्या क्षमतेचा वापर करून ‘सायबर सर्जिकल स्ट्राईक’ केले पाहिजेत. ज्या स्तरावर चीनने भारतावर आक्रमण केले, त्याच स्तरावर भारतानेही उत्तर द्यायला पाहिजे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांचे मुंबई येथील सेवाकेंद्रात दर्शन घेतांना साधकांना आलेल्या विविध अनुभूती

मुंबई येथे प्रतिष्ठापना केलेल्या पादुकांचे दर्शन घेतांना साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो आणि विज्ञानवाद्यांनो, ‘वैज्ञानिकांना शोध लावण्याची बुद्धी कुणी दिली ?’, याचा कधी विचार केला आहे का ? ती बुद्धी ईश्‍वराने दिली आहे. असे असतांना ‘ईश्‍वर नाही’, असे कुणी खरा बुद्धीवान म्हणेल का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

नम्र, तळमळीने सेवा करणारे आणि सतत कृतज्ञताभावात असलेले सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंत (वय ८३ वर्षे) !

सनातनच्या देवद आश्रमातील साधिकांना पू. सदाशिव सामंतकाका यांची जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .

५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. रुक्मिणी जाधव (वय १ वर्ष) !

चि. रुक्मिणीची आई सौ. स्वानंदी यांनी बाळावर संस्कार होण्यासाठी केलेले विविध भावप्रयोग आणि अन्य अनुभूती आपण ५ मार्च या दिवशी पाहिल्या. आज उर्वरित भाग पाहूया.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीच्या अपार भावामुळे शारीरिक त्रासातही अखंड सेवारत असणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक !

उद्या माघ कृष्ण पक्ष नवमी या दिवशी पुणे येथील सौ. मनीषा महेश पाठक यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या आईला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .