मुख्य आरोपी बाळ बोठे पसार घोषित

रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला पसार घोषित करण्याच्या मागणीचा अर्ज पारनेर न्यायालयाने संमत केला आहे.

दैनिक सनातन प्रभातचा परात्पर गुरु डॉक्टर आठवले जन्मोत्सव रंगीत विशेषांक !

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ६ मार्च दिवशी दुपारी १२ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !

सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांची अद्ययावत सूची प्रसारासाठी उपलब्ध !

सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित केलेले सर्व ग्रंथ आणि लघुग्रंथ यांच्या ‘ए ४’ आकारातील अद्ययावत सूची प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या सूची दोन प्रकारांत उपलब्ध आहेत.

समर्थ रामदास स्वामी यांनी प्रवृत्तीवादाविषयी केलेले मार्गदर्शन

‘समर्थ रामदास स्वामी यांची जीवनदृष्टी आणि विचारसरणी, विचारांची परंपरा इतर संतांपेक्षा वेगळीच आहे. त्यांनी अन्य संतांप्रमाणे परमार्थाला महत्त्व दिले; पण तितकेच प्रवृत्तीवादाला सुद्धा दिले आहे.

१० ते १२ मार्च या कालावधीत श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात संचारबंदी !

महाशिवरात्रीनिमित्त प्रतिवर्षी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते; मात्र यंदा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका विचारात घेऊन प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे.

स्वतःच्या प्राणांची आहुती देत कोंढाणा किल्ला जिंकून देणारा ‘सिंह’ म्हणजे तानाजी मालुसरे !

तानाजी मालुसरे हे सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावचे होय. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी; म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्‍वासातील होते.

शिवरायांनी झोळीत टाकलेले राज्य परत करणारे आणि शिवराज्याभिषेकास अनुपस्थित राहून राजपुरोहित, राजगुरु होण्याचेही नाकारणारे अनासक्त, निरहंकारी समर्थ रामदासस्वामी !

समर्थांना सत्ताकारणाचा स्पर्शही झाला नव्हता. त्यांना स्फुरलेला राष्ट्रवादाचा विचार धर्मस्थापनेसाठी आणि न्यायनीती पुनर्स्थापित करण्यासाठी होता. सत्ताकारणात त्यांना रस असता, तर तेही शिवरायांचे अमात्य झाले असते.

अशा पक्षांवर बंदी घाला !

बंगालमधील बारिऊपूर येथे ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ या राजकीय पक्षाच्या जियारूल मोल्लाह या कार्यकर्त्याच्या घरातून पोलिसांनी बॉम्ब, शॉटगन आणि बॉम्ब बनवण्याचे यंत्र जप्त केले.

नोकरीसाठी महापालिकेचे बनावट नियुक्ती पत्र सिद्ध केल्याप्रकरणी १२ जणांवर गुन्हा नोंद !

संभाजीनगर – महापालिका प्रशासन आणि राज्य अग्नीशमन कार्यालयाच्या नावे बनावट नियुक्ती पत्र सिद्ध केल्याप्रकरणी १२ जणांवर सिटी चौक पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.