मंदिरांच्या समस्या सोडवण्याविषयी बैठक घेणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर सर्व मंदिरांच्या समस्या सोडवण्याविषयी संबंधित अधिकारी, मंदिर विश्‍वस्त आणि पुजारी यांची स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात आयोजित मंदिर विश्‍वस्तांच्या बैठकीत दिले.

गायी, बैल आणि वासरे यांचा सांभाळ योग्य होेण्यासाठी ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’ची स्थापना होणार !

देशी गायी, बैल आणि वासरे यांचा सांभाळ योग्य रितीने व्हावा, यासाठी ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’ची स्थापना करण्यात येणार आहे. गोसेवा संस्थांच्या व्यवस्थापनावर या आयोगाचे नियंत्रण असणार आहे. या संदर्भातील विधेयक २४ मार्च या दिवशी विधानसभेत बहुमताने संमत करण्यात आले.

कल्याण येथे रेल्वेच्या जागेवर अनधिकृत मजार !

धर्मांधांच्या अनधिकृत प्रार्थनास्थळांची बांधकाम पाडण्यासाठी प्रशासन सिद्ध नसते, हिंदूंची मंदिरे मात्र त्वरित पाडण्यात येतात !

बळजोरीने जगन्नाथ पुरी मंदिरात घुसणार्‍या रेहमान खान याला अटक

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हा धर्मांधांकडून केलेला अश्‍लाघ्य प्रयत्न आहे, हे जाणा !

दरभंगा (बिहार) येथे ‘हिंदु राष्ट्र’ लिहिलेला ध्वज फडकावल्याने मुसलमान संघटनेकडून तक्रार !

भारतात ठिकठिकाणी धर्मांधांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जातात, तसेच पाकिस्तानचा ध्वज फडकावला जातो. त्या वेळी मुसलमान संघटना झोपा काढत असतात का ?

राहुल गांधी यांनी मानहानीच्या प्रकरणी ३ वेळा मागितली आहे क्षमा !

राहुल गांधी यांनी वर्ष २०१९ मध्ये ‘चौकीदार चोर है’ या विधानावरून न्यायालयाकडे ३ वेळा विनाअट क्षमा मागितलेली आहे. त्यामुळे ते शिक्षा होण्यापासून सुटले होते.

म. गांधी यांच्याकडे कोणतीही पदवी नव्हती !  

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांचा दावा

मदरशांना आधुनिक बनवण्यासाठीचा विशेष निधीच्या मागणीचा प्रस्ताव राज्यसभेने फेटाळला !

संसदेत देशातील मदरसे बंद करण्याचाच प्रस्ताव सादर करून तो बहुमताने संमत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे !

(म्हणे) ‘मी गप्प बसणार नाही, मी मोदी यांना घाबरत नाही !’ – राहुल गांधी

(म्हणे) ‘मी सावरकर नाही, गांधी आहे; क्षमा मागणार नाही !’ – राहुल गांधी यांचा पुनरूच्चार !

ब्रिटन सरकार सुरक्षेचे दायित्व पार पाडण्यास अपयशी ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात खलिस्तानवाद्यांनी तोडफोड केल्याचे प्रकरण !