अशा लोकांवर कारवाई करा ! – मंदिर प्रशासनाचे पोलिसांना पत्र

केदारनाथ मंदिर परिसरात प्रेयसीकडून प्रियकराला विवाहाची मागणी घालणारा व्हिडिओ प्रसारित !

उत्तराखंडमध्ये धर्मांध मुसलमानांकडून हिंदु कुटुंबियांवर आक्रमण

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

उत्तराखंडच्‍या बद्रीनाथ धाममध्‍ये बकरी ईद साजरी न करण्‍याचा निर्णय

पुरोला आणि बरकोट येथे ‘लव्‍ह जिहाद’च्‍या विरोधात तणाव निर्माण झाला होता आणि हिंदू रस्‍त्‍यावर उतरले होते. या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्‍यात आला आहे.

उत्तराखंड शासनाने सिद्ध केला समान नागरी कायद्याचा १५ सूत्रीय मसुदा !

उत्तराखंडमधील भाजप शासनाचा स्तुत्य निर्णय. वास्तविक प्रत्येक राज्याने असा कायदा करण्याऐवजी केंद्र सरकारने देशपातळीवर हा कायदा आणणे आवश्यक आहे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

केदारनाथ यात्रेतील खेचरांकडून काम करून घेण्यासाठी बळजोरीने दिले जातात अमली पदार्थ !

केदारनाथसारख्या तीर्थक्षेत्री प्राण्यांवर अशा प्रकारे अत्याचार करणे, हे संतापजनक आहे. याविरोधात आवाज उठवणे, हेसुद्धा हिंदूंचे धर्मकर्तव्यच आहे !

हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेणार्‍या धर्मांध मुसलमान तरुणाला वडिलांसह अटक

उत्तराखंडमध्ये लव्ह जिहाद !

आंब्‍यांवर विषाची फवारणी करून ८ माकडांची हत्‍या केलेल्‍या मुसलमानांना अटक !

लव्‍ह जिहाद, धर्मांतर, जिहादी आतंकवाद या माध्‍यमातून स्‍वार्थासाठी कोणत्‍याही थराला जाणार्‍या धर्मांध मुसलमानांकडून याहून वेगळी कोणती अपेक्षा करणार ?

केदारनाथ मंदिराच्‍या गर्भगृहात महिलेने उडवल्‍या नोटा !

या संदर्भात रुद्रप्रयागचे जिल्‍हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्‍याशी बोलणे झाले आहे आणि त्‍यांना दोषींवर त्‍वरित कारवाई करण्‍यास सांगितले आहे, असे अजेंद्र अजय यांनी म्‍हटले आहे.

जिहादी वृत्तीच्या लोकांचाच समान नागरी कायद्याला विरोध ! – उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी

समान नागरी संहितेसाठी देशभरात गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. आम्ही गतवर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जनतेसमोर संकल्प केला होता की, निवडून आलो, तर समान नागरी कायदा लागू करू,  याचा मसुदा बनवण्यासाठी समितीची नेमणूक करू.

केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतींवर लावण्यात आलेल्या सोन्याचे पितळेमध्ये रूपांतर झाल्याचा पुरोहितांचा आरोप !

बद्रीनाथ-केदानाथ मंदिर समितीने आरोप फेटाळले !