पलामू (झारखंड) येथे मोहरमच्या मिरवणुकीत फडकावण्यात आलेल्या तिरंग्यावर अशोकचक्राच्या जागी तलवार आणि उर्दू शब्द !
उद्या अशांकडून तिरंग्याच्या ठिकाणी चांद-तारा असणारा हिरवा राष्ट्रध्वज फडकावला गेल्यास आश्चर्य वाटू नये !
उद्या अशांकडून तिरंग्याच्या ठिकाणी चांद-तारा असणारा हिरवा राष्ट्रध्वज फडकावला गेल्यास आश्चर्य वाटू नये !
शरीयत कायद्यानुसार अशा वासनांध मुख्याध्यापकाचे हात-पाय तोडण्याची अथवा कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याला दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
राज्यात हिंदुद्रोही झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असतांना अशा घटना घडणे, यात काय आश्चर्य !
भारतातील माओवादी नक्षलवादाचा अंत कधी होणार ?
हिंदू त्यांच्या मुलांना अशा मानसिकतेच्या शाळेत शिकण्यास पाठवून स्वतःची संस्कृती आणि धर्माचरण यांपासून दूर जात आहेत अन् हेच त्यांच्या अधोगतीचे एक कारण ठरत आहे. हे हिंदूंना लक्षात येत नसल्याने ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
तक्रारीनंतर मुसलमान विद्यार्थिनीची शाळेतून हकालपट्टी !
मशिदीसमोरून जातांना कुणी काय करावे आणि करू नये, असा या देशात नियम आहे का ? अशी मानसिकता मोडून काढण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांनी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
कोडरमा (झारखंड) येथील घटना
वर्ष २०१९ मध्ये कर्नाटकात झालेल्या एका जाहीर सभेच्या वेळी गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे आडनाव हे मोदीच कसे असते ?
इ-बॅटरीच्या चोरीच्या प्रकरणात २ गटांमध्ये मारहाण झाली. त्यानंतर वातावरण निवळले; मात्र २ घंट्यांमध्ये स्थिती पुन्हा बिघडली. एका गटाने स्थानिक नगरसेवकाचा पुतळा जाळला.