पलामू (झारखंड) – येथे मोहरम मिरवणुकीत तिरंग ध्वज फडकावण्यात आला होता; मात्र त्यावरील अशोकचक्राच्या ठिकाणी तलवार आणि उर्दूमध्ये काही शब्द लिहिण्यात आले होते. या ध्वजाचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले असून पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. या संदर्भात पोलिसांनी ‘चौकशी करून कारवाई करत आहोत’, असे म्हटले आहे.
‘मुहर्रम पर तिरंगे से अशोक चक्र गायब, तलवार के साथ उर्दू के शब्द’: BJP नेता ने शेयर किया फोटो, झारखंड पुलिस कह रही – क्लियर नहीं#Muharram #Jharkhandhttps://t.co/xq52RJgnH9
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 29, 2023
संपादकीय भूमिकाउद्या अशांकडून तिरंग्याच्या ठिकाणी चांद-तारा असणारा हिरवा राष्ट्रध्वज फडकावला गेल्यास आश्चर्य वाटू नये ! |