कोडरमा (झारखंड) येथील घटना
कोडरमा (झारखंड) – येथील जेम्स इंग्लिश शाळेमध्ये प्रार्थनेच्या नावाखाली धर्मांतर करण्यात येत असल्याची तक्रार गावकर्यांनी केल्यानंतर पोलिसांनी ११ पुरुष आणि ३ महिला यांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी चालू केली आहे.
नाम – जेम्स स्कूल, काम – ईसाई प्रेयर के नाम पर धर्मांतरण: जुटा ली थी 400 लोगों की भीड़, छोटे-छोटे बच्चों का भी किया जाता था ब्रेनवॉश#Jharkhand #Conversion #Christianshttps://t.co/64CjayyeQl
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 9, 2023
प्रार्थनेसाठी शेकडो लोक येथे गोळा झाल्यावरून गावकर्यांना धर्मांतर होत असल्याचा संशय आल्याने त्यांनी तक्रार केली होती.

हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !