ओमळी येथे १५ दिवसांच्या शौर्य जागृती वर्गाचा समारोप
हनुमान जयंतीला झालेल्या गदापूजन उपक्रमात शौर्य जागृती वर्गाची मागणी करण्यात आली होती. या मागणीनुसार ५ मेपासून सलग १५ दिवसांचा शौर्य जागृती वर्ग घेण्यात आला.
हनुमान जयंतीला झालेल्या गदापूजन उपक्रमात शौर्य जागृती वर्गाची मागणी करण्यात आली होती. या मागणीनुसार ५ मेपासून सलग १५ दिवसांचा शौर्य जागृती वर्ग घेण्यात आला.
महिलांना मातृत्व आणि ‘करिअर’ (भवितव्य) हे दोन्ही करता येण्यासाठी धोरण आखले गेले पाहिजे. कामाची पद्धत सुलभ करण्याचे, तसेच आणि घर खरेदीमधील अडथळे दूर करण्याचेही आवाहन पोप यांनी केले.
बुरख्यामागे कोण आहे ? हे तपासता येत नसल्याने याद्वारे बोगस मतदान होत असते. आता प्रत्यक्ष उमेदवार त्याची पडताळणी करत असेल, तर त्याला दोषी कसे ठरवणार ?
असे आहे, तर आज सर्वाधिक आत्महत्या ख्रिस्ती देश असलेल्या लिथुएनिया, हंगेरी, इस्टोनिया आणि अमेरिका या ठिकाणी का होतात ? अशा प्रकारची वक्तव्ये करून हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचाच हा कावेबाज प्रकार आहे, हे लक्षात घ्या !
एक दिवस असा येईल की, हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल, असे वक्तव्य ‘एम्.आय.एम्.’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे.
परवीन शेख या मुख्याध्यापिकेचा शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात पवित्रा !
कुटुंबातील स्त्री ही धर्माचरणी असेल, तर ते पूर्ण कुटुंब धर्माचरणी बनते; म्हणूनच हिंदु स्त्रीला धर्मापासून लांब नेण्याचा आणि भारतातील कुटुंब व्यवस्थेला सुरूंग लावण्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर षड्यंत्र आखून जोरदार प्रयत्न चालू आहे.
स्त्रीधनाचा अप्रामाणिकपणे अपवापर झाल्यास पती किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य यांच्यावर भा.द.वि.च्या कलम ४०६ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.
हिंदूंवर आघात करण्यात आता धर्मांध मुसलमान मुलीही सरसावल्या आहेत ! अशांवर आता अंधश्रद्धानिर्मूलन कायद्यांर्तगत कारवाई करण्याची धमक पोलीस दाखवतील का ? हिंदु तरुणींच्या मागे ठामपणे उभे रहाणार्या सर्व हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन !
हे असे सल्ले देण्यापेक्षा झीनत अमान यांनी स्वधर्मातील स्त्रियांवर अन्याय करणार्या बुरखा आणि इतर अन्याय्य प्रथांच्या विरोधात बोलावे ! लग्नाआधी लिव्ह इन’मध्ये राहून जमले नाही, तर असे किती वेळा ‘लिव्ह इन’मध्ये रहायचे ?