हे पोलिसांना लज्जास्पद !
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिलांचा रात्रीचा रेल्वेप्रवास असुरक्षित असल्याचा निष्कर्ष रेल्वे पोलीस महासंचालक कार्यालयाने केलेल्या सर्वेक्षणातून काढला आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिलांचा रात्रीचा रेल्वेप्रवास असुरक्षित असल्याचा निष्कर्ष रेल्वे पोलीस महासंचालक कार्यालयाने केलेल्या सर्वेक्षणातून काढला आहे.
शासनासह पोलिसांनाही ही आत्मपरीक्षण करायला लावणारी गोष्ट आहे. ही स्थिती का ओढवली आहे ? याचा गांभीर्याने विचार केला, तर यावर परिणामकारक उपाययोजना निघू शकतात !
जमिला क्लार्क आणि अरवा अझीझ अशी महिलांची नावे असून त्यांनी या पोलिसांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यांनी आरोप केला होता की, त्यांना अटक केल्यानंतर ओळखीसाठी त्यांचे छायाचित्र काढावे लागले
‘अगदी पौराणिक काळापासून कायद्याने स्त्रीला पुष्कळ संरक्षण दिलेले आहे. आपला भारतीय समाज मिताक्षर (जन्मामुळे मिळणारी मालकीत्व) आणि दयाभाग (कुणाच्या मृत्यूमुळे मिळणारे मालकीत्व) या दोन कुटुंब व्यवस्थेमध्ये दडलेला आहे.
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही जनतेला शुद्ध पाणी पुरवू न शकणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
रजोनिवृत्तीकडे वाटचाल चालू होते, तेव्हा या वायूची अनियमितता वाढायला लागते. अशा वेळी पोट गच्च वाटणे, वात प्रकोप आणि गर्भाशयातील पालट यांमुळे स्त्रीचे विशिष्ट अवयव दुखणे, स्तन दुखणे, पाय दुखणे, अंगावरून न्यूनाधिक जायला लागणे, मूळव्याध हे त्रास व्हायला प्रारंभ होतो.
प्रतिवर्षी ८ मार्चला ‘आंतरराष्ट्रीय महिला दिवस’ साजरा केला जातो. महिला शक्तीचा सन्मान करणे, त्यांच्या कर्तृत्वाला चालना देणे, अशा प्रकारच्या सकारात्मक गोष्टींना उजाळा देण्यासाठी या दिवशी जगात सर्वत्र विविध उपक्रम राबवले जातात
दारूच्या व्यसनाने आजतागायत अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. अनेकांना कर्जबाजारी केले आहे, तर अनेकांना रस्त्यावर आणले आहे. व्यसनाच्या अधीन झालेल्यांना पत्नी, लेकरे तुच्छ मानायला लावणारी दारू सुखी संसारात विष पेरण्याचे कार्य करते.
महिलांनी पुरुषी नजरेतून स्वतःचे सौंदर्य खुलवण्यापेक्षा विचारांमधून आणि कृतीतून खरे सौंदर्य निर्माण करायला हवे !
डॉ. गोर्हे पुढे म्हणाल्या की, महिलांची संख्या राजकारणात, तसेच समाजकारणात वाढत आहे. महिलांची मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शिवसेना महिला आघाडीने पुढाकार घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे