उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यशासन काम करत असून येत्या वर्षात २५ लाख महिलांना लखपती करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

दलालांनी लावलेल्या विवाहानंतर धमकी देऊन नववधू जाते पळून !

अडचणीत आलेल्या तरुणांच्या जीवनाशी खेळणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

‘सातारा जिल्हा महिला सुरक्षा प्रकल्प’ राज्यासाठी आदर्शवत् ठरेल ! – शंभूराज देसाई

या वेळी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनीही महिलांच्या सुरक्षेसाठी भरोसा केंद्र, नियमित गस्त, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग याविषयी माहिती देत उपस्थितांना अवगत केले.

Crimes Against Afghan Women : तालिबानी दडपशाही थांबवण्यासाठी जागतिक कारवाई आवश्यक !

हिंदूंना ‘तालिबानी’ म्हणणारे प्रत्यक्ष तालिबान कसा आहे, हे लक्षात घेऊन त्याविषयी तोंड उघडत नाहीत ! महिलांच्या या दुःस्थितीवर एकही मुसलमान महिला, नेत्या किंवा संघटना बोलत नाही, हे लक्षात घ्या !

श्रीराम सेनेकडून महिलांना त्रिशूल दीक्षा !

राज्य सरकार हिंदु महिलांना संरक्षण देत नाही. हिंदु महिलांच्या साहाय्यासाठी श्रीराम सेनेने साहाय्य दूरभाष (हेल्पलाईन) योजना प्रारंभ केली आहे.

युवतींनी योग्य संगतीत रहाणे आणि मन मोकळे करणे अत्यावश्यक ! – सौ. श्रुती हजारे

सद्यःस्थितीत युवतींनी ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणार्‍यांपासून सावध रहावे. आपल्या संगतीचा परिणाम आपले विचार आणि आचार यांवर होत असतो.

I.N.D.I Guarantee Card : मुसलमान महिला ‘हमीपत्रा’साठी पोचल्या उत्तरप्रदेशातील काँग्रेसच्या मुख्यालयात !

काँग्रेसच्या याच हमीपत्रामुळे मुसलमानांनी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने भाजपचा उत्तरप्रदेशात पराभव झाला, असे म्हटल्याच चुकीचे ठरू नये ! याचाच अर्थ पुन्हा एकदा मुसलमानच काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले आहेत, हे हिंदूंनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे !

गोवा पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे जाळे उघडकीस

मांद्रे पोलिसांनी ‘अन्याय रहित जिंदगी’ या स्वयंसेवी संस्थेच्या साहाय्याने कारवाई करून एक आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे प्रकरण उघडकीस आणले आहे.

मनुस्मृतीमध्ये स्त्रीचा सन्मान करायलाच सांगितलेले असणे

पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने ।
रक्षन्ति स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातन्त्र्यमहर्ति ॥

४ शौचकुपांमागे केवळ १ शौचकुप महिलांसाठी ! – प्रजा फाऊंडेशन

‘प्रजा फाऊंडेशन’च्या अहवालातून हे वास्तव उघड झाले; मात्र ते प्रशासनाच्या लक्षात कसे आले नाही ?