संताप सर्वांना हवा !

‘महिलांवर अत्याचार करण्याची फोफावलेली विकृती आणि महिला अल्प सामर्थ्यशाली, अल्प सक्षम अन् अल्प हुशार आहेत, अशी धारणा असलेली समाजाची मानसिकता. या गोष्टींचा प्रतिकार करण्याची वेळ आली आहे. महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात देशात संतापाची लाट उसळली पाहिजे…

Chikodi Teacher Harassing Female Students : चिक्‍कोडी (कर्नाटक) येथे विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणार्‍या मुसलमान शिक्षकाला अटक !

अशा शिक्षकांना शरीयत कायद्यानुसार दगडाने ठेचून मारण्‍याची शिक्षा करण्‍याची मागणी कुणी केली, तर त्‍यात आश्‍चर्य ते काय ?

बांगलादेशातील ढाका विद्यापिठात हिंदु तरुणींचा मुसलमान तरुणांशी विवाह लावण्‍याची योजना !

आंतरराष्‍ट्रीय मानवी आयोगाला बांगलादेशातील अल्‍पसंख्‍य हिंदूंवरील अत्‍याचार दिसत नाहीत का ?

HC Slammed Kerala Govt : केरळ उच्च न्यायालयाने पिनाराई विजयन् सरकारला निष्क्रियतेसाठी फटकारले !

मल्याळम् चित्रपट क्षेत्रातील महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण

1400 Girls Abused In UK : ब्रिटनमध्‍ये १६ वर्षांच्‍या कालावधीत १ सहस्र ४०० मुलींचे लैंगिक शोषण

आता युरोपीय देशातील मुली आणि महिला वासनांध मुसलमानांच्‍या शिकार बनत आहेत, हे लक्षात घ्‍या !

भारतातील बलात्कारांच्या घटनांवर जागतिक प्रसारमाध्यमे लक्ष का केंद्रित करत आहेत ?

भारतीय प्रसारमाध्यमांनी विणलेल्या भारतविरोधी जाळ्यात अडकतात आणि ‘आपल्या देशात महिला सुरक्षित नाहीत’, हे त्यांचे म्हणणे मान्य करतात. खरे म्हणजे ‘जगातील इतर अनेक जागांपेक्षा भारतात महिला अधिक सुरक्षित आहेत’, असे प्रसारमाध्यमांनी सांगितले पाहिजे.

Pakistan Minor Hindu Girl Abducted : पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक धर्मांतर; तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या पुरुषाशी लावले लग्न !

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्य हिंदूंवर होणारा अत्याचार रोखण्यासाठी भारत सरकार पाकिस्तानवर कधी दबाव आणणार ?

कोलकातामधील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरण : अनभिज्ञ गोष्टी !

सत्ताधारी वा लोकप्रतिनिधी यांच्या बळावर गुंड आणि बलात्कारी यांना आश्रय दिला जाणे, हे लोकशाही व्यवस्थेला कलंक !

Malaysia Horror Mass Child Abuse : मलेशियातील २० इस्‍लामी कल्‍याण गृहांमध्‍ये मुलांचे लैंगिक शोषण

जगात बहुसंख्‍य इस्‍लामी संस्‍था, शाळा, मदरसे किंवा मशिदी हे लैंगिक अत्‍याचारांचे अड्डे बनले आहेत, याचा आणखी एक पुरावा !

संपादकीय : क्रिकेट हवे कि हिंदूंचा विश्वास ?

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविषयी क्रिकेट नियामक मंडळाने हिंदूंच्या मागणीला धूपही घातला नाही, असे का ? क्रिकेटमधून कोट्यवधी रुपये मिळतील; परंतु त्याद्वारे हिंदूंचा विश्वास मिळवता येईल का ? याचा केंद्रशासनाने विचार करावा !