सांगली येथे जामिनावर सुटलेल्या धर्मांधाचा हिंदु तरुणीवर पुन्हा अत्याचार !
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
संदीप देवीदास खांडेकर या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील तीन आरोपी पसार आहेत. चौघांनी पीडितेला लग्नाचे आणि पैशांचे आमीष देत वेगवेगळ्या दिवशी, पीडिता घरी एकटीच असतांना बळजोरीने लैंगिक अत्याचार केले.
बांगलादेशाशी क्रिकेट खेळणे, म्हणजे हिंदूंच्या धर्मभावनांशी खेळणे होय. त्यामुळे ही मालिका रहित करण्यासाठी समस्य हिंदूंनी बीसीसीआयच्या प्रशासनावर दबाव आणला पाहिजे !
सरकारने अशा वासनांधांना जन्माची अद्दल घडेल, अशी शिक्षा द्यायला हवी !
संबंधित तरुणी मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या मेजवानीला गेली. तिथे तिचे अन्य २ मित्रही होते. त्यांनी पुष्कळ मद्य घेतले. पीडित तरुणी घरी जाण्यास निघाली असता तिला उलट्या होऊ लागल्या; म्हणून तिला लिंबू पाणी देण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध दिले.
बांधकाम प्रकल्पावर ७ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या अशोक डोंगोरे या सेवानिवृत्त सरकारी कर्मचार्याला विशेष न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि १० सहस्र रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
बहुतांश मदरसे हे गुन्हेगारी, अश्लीलता, वासनांधता, गुंडगिरी, आतंकवाद आदी कुकृत्यांचे अड्डे बनले असल्याने आणखी किती घटना घडल्यावर सरकार अशा मदरशांवर बंदी घालणार आहे ?
खून, बलात्कार आणि भ्रष्टाचार करणार्यांचा भरणा असलेला समाजवादी पक्ष ! या पक्षावर बंदी का घालू नये ?
उत्तर २४ परगणा येथे ७ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली आहे.या घटनेनंतर संतप्त लोकांनी आरोपीच्या घरावर आक्रमण केले, तसेच त्याच्या नातेवाइकांची दुकानेही फोडली.
देशात प्रतिदिन लपूनछपून बलात्कार होत होते. आता उघड्यावर आणि दिवसाढवळ्या बलात्कार होत आहे. यावरून समाजाची स्थिती किती वाईट झाली आहे, हे लक्षात येते !