
ढाका (बांगलादेश) – येथील विद्यापिठात हिंदु तरुणींचा मुसलमान तरुणांशी विवाह लावण्याची योजना आखली आहे. लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या हिंदु मुलींचे धर्मांतर करण्यासाठी मुसलमान तरुण या संधीचा वापर करत आहेत.
त्यांच्या ‘टेलिग्राम’ गटातील संदेशांद्वारे उघड केले की, त्यांनी ११ हिंदु तरुणींचे धर्मांतर करून त्यांचे मुसलमान तरुणांशी विवाह करण्याची योजना आखली आहे. यांतील एका हिंदु तरुणीच्या कुटुंबियांनी सांगितले की, तरुणीला एका मुसलमान तरुणाने ढाका विद्यापिठाच्या हॉलमध्ये विवाह करण्यासाठी कह्यात घेतले होते.
संपादकीय भूमिकाआंतरराष्ट्रीय मानवी आयोगाला बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का ? |
Pakistan Gurdwara : पाकिस्तानात १२५ वर्षे जुने गुरुद्वारा भुईसपाट करण्याचा प्रयत्न
चीनच्या सैन्यासमवेत प्रतिवर्षी १ सहस्र १०० वेळा होतो सामना ! – General Upendra Dwivedi
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमधून आतंकवाद्याला अटक
FATF Grey List : पाकिस्तानला पुन्हा ‘एफ्एटीएफ्’च्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्याची भारताची सिद्धता
(म्हणे) ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासामध्ये एखादा मुसलमान असता, तर चोरीवरून त्याचे ‘एन्काऊंटर’ झाले असते !’ – Asaduddin Owaisi
अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्याची घुसखोरी झालेली नाही ! – भारतीय सैन्याचे स्पष्टीकरण