तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ संघटना पाकचे २ तुकडे करण्याच्या सिद्धतेत ! – अमेरिका
‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) ही तालिबानी आतंकवादी संघटना पाकचे २ तुकडे करण्याच्या सिद्धतेत आहे, अशी माहिती अमेरिकेने दिली आहे.
‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) ही तालिबानी आतंकवादी संघटना पाकचे २ तुकडे करण्याच्या सिद्धतेत आहे, अशी माहिती अमेरिकेने दिली आहे.
एखाद्या सरकारी आस्थापनावर हिंदूंच्या देवतांविषयी आदरयुक्त भाव ठेवून कृती केल्यावर ‘धर्मनिरपेक्षते’ची आठवण होणार्या निधर्मीवाद्यांना सरकारी भूमींवर अतिक्रमण होऊन मशिदी बांधल्यावर ‘धर्मनिरपेक्षता’ आठवत नाही का ?
महाराष्ट्रात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी राज्यशासनाकडून ११ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल.
चीनसमवेतच्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील कोणत्याही कृत्याला सामोरे जाण्यासाठी आम्ही पूर्णपणे सिद्ध आहोत. गेल्या वर्षभरात सैन्याने सुरक्षेच्या आव्हानांचा खंबीरपणे सामना केला आहे. सैन्याने स्वतःची क्षमता विकसित करण्यासाठी, तसेच सैन्याची पुनर्रचना आणि प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत.
गेल्या काही मासांमध्ये विद्यार्थिनींविषयी घडणार्या शहरातील घटना पहाता मुलींना वाईट प्रसंगात विरोध करता यावा. त्यांनी वेळप्रसंगी स्वत:चे रक्षण स्वत: करावे, या उद्देशाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातील शारदा मंदिर कन्या प्रशालेत विद्यार्थिनींसाठी लाठी-काठी प्रशिक्षणास प्रारंभ करण्यात आला आहे.
एखाद्या संघटनेवर बंदी घालून ती संघटना संपत नाही, तर तिला मुळासकट, तिच्या विचारांसकट नष्ट करण्याची आवश्यकता असते आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक असते, हेच यातून लक्षात येते !
विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गाशक्ती मुंबई क्षेत्र प्रांताचा निवासी अभ्यास आणि प्रशिक्षणवर्ग १६ ते १८ डिसेंबर या कालावधीत जोतिबा डोंगर परिसरात पार पडला. ‘अवघ्या समाजाला सकारात्मक दिशा निश्चितपणे नारी शक्ती देईल’, असा विश्वास विश्व हिंदु परिषदेचे ज्येष्ठ संघटक श्री. शंकर गायकर यांनी या वेळी व्यक्त केला.
अचानक येणार्या हृदयविकाराच्या झटक्यावरील प्राथमिक उपचार देण्यासाठी, म्हणजेच ‘सी.पी.आर्.’ देण्यासाठी त्याचे महत्त्व, ते देण्याची अचूक पद्धत, यासाठी आवश्यक गुण याविषयी भूलतज्ञ डॉ. ज्योती काळे यांनी मार्गदर्शन केले.
सध्या दिवाणी वादांना फौजदारी खटल्यांचा रंग दिला जात आहे आणि विनाकारण अटक करून न्यायालयीन व्यवस्थेवरील भार वाढवला जात आहे, असे मत माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी २१ नोव्हेंबर या दिवशी येथे व्यक्त केले.
भारत आणि नेपाळ अनादि काळापासून हिंदु राष्ट्र होते; परंतु धर्मनिरपेक्षतेच्या दुष्टचक्रात फसल्यामुळे येथील हिंदूंचे दमन होत आहे. अशा परिस्थितीत परिवर्तन आणण्यासाठी येथे परत घटनात्मकरित्या हिंदु राष्ट्र स्थापन करणे अनिवार्य आहे.