ऑस्ट्रेलियातील विश्वविद्यालयात ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट दाखवण्यास मुसलमानांचा विरोध
जगाच्या पाठीवर कुठेही असले, तरी मुसलमान त्यांच्या हिंसाचारी धर्मबांधवांचा बचाव करण्यासाठी नेहमीच पुढे असतात, हे लक्षात घ्या !
जगाच्या पाठीवर कुठेही असले, तरी मुसलमान त्यांच्या हिंसाचारी धर्मबांधवांचा बचाव करण्यासाठी नेहमीच पुढे असतात, हे लक्षात घ्या !
कलम ३७० रहित केल्यानंतर आमच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला; परंतु काश्मीरची स्थिती वर्ष १९९० प्रमाणेच आहे. सद्य:स्थितीत काश्मीरमध्ये मुसलमानांचे तृष्टीकरण चालू आहे.
ब्रिटनमधील विश्वविद्यालये कशी हिंदूविरोधी आहेत, हेच या घटनेतून दिसून येते. याचा निषेध भारत सरकारनेही करणे आवश्यक !
फारूख अब्दुल्ला यांची हास्यास्पद मागणी !
असा खोटा आणि हास्यास्पद दावा करून अब्दुल्ला जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालत आहेत, हे लक्षात घ्या !
देहलीमधील भाजपचे प्रवक्ते तेजिंदरपाल बग्गा यांना पंजाब येथील पोलीस अटक करून पंजाबमध्ये नेत असतांना हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे हरियाणा पोलिसांनी त्यांना अडवले. तसेच बग्गा यांना कह्यात घेतले.
हिंदूंवरील अत्याचाराला वाचा फोडणारा चित्रपट करमुक्त करणार्या गोव्यातील भाजप शासनाचे अभिनंदन !
ज्यांना ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट केवळ काश्मीरचा भूतकाळ होता’, असे वाटत असेल, तर ती त्यांची चूक आहे. ‘तो भारतात भविष्यात काय घडणार आहे?’, हे सांगणारा ‘संक्षिप्त भाग’ (ट्रेलर) आहे. भारतात हनुमान जयंतीच्या मिरवणुकांवर झालेली आक्रमणे, हा त्याचा पुरावा आहे.
हा नरसंहार झाल्यावर त्यासंदर्भात पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडे पाडण्याची अनेक वेळा संधी होती; मात्र तत्कालीन शासनकर्त्यांनी मौन पाळणे पसंत केले. मानवाधिकार संघटनांनाही हे काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार दिसले नाहीत. त्यामुळे उशिरा का होईना, हे सत्य जगासमोर आले, हेही नसे थोडके !
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हिंदु-मुसलमान यांच्यात तणाव वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत, असे अनुमान आहे.
देशाची राज्यघटना धर्मनिरपेक्ष वगैरे काहीही असली, पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष नेते ती राज्यघटना धर्मांधांना समजावण्यास जात नाहीत. हिंदूंना मात्र प्रतिदिन धर्मनिरपेक्षतेची लस टोचली जात आहे. त्यामुळेच आज हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.