शासन दायित्‍व झटकू शकत नाही ! – मुंबई उच्‍च न्‍यायालय

अनेक रुग्‍ण अत्‍यवस्‍थ स्‍थितीत रुग्‍णालयात आल्‍याने उपचाराच्‍या वेळी त्‍यांचा दुर्दैवी मृत्‍यू झाल्‍याचा युक्‍तीवाद राज्‍याचे महाधिवक्‍ता बीरेंद्र सराफ यांनी केला.

विनाकारण व्यक्तीला ३० मिनिटे कोठडीत डांबणार्‍या पोलिसांना ५० सहस्र रुपयांचा दंड !

देहली उच्च न्यायालयाचे अभिनंदन ! न्यायालयाने अशाच प्रकारच्या आणि याहून अधिक कठोर शिक्षा उद्दाम पोलिसांना केल्यास त्यांच्या थोडातरी पालट होईल, अशी अपेक्षा !

तारा सहदेव ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी रकीबुल हसन याला जन्मठेपेची शिक्षा

‘लव्ह जिहाद’सारख्या गंभीर प्रकरणात ८ वर्षांनंतर न्याय मिळत असेल, तर जिहाद्यांवर अंकुश कसा बसेल ?’, असा प्रश्‍न कुणाच्याही मनात उपस्थित होणारच !

‘सप्तपदी’ आणि इतर विधींखेरीज हिंदू विवाह वैध नाही ! – अलाहाबाद उच्च न्यायालय (Allahabad High Court)

एका कौटुंबिक प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कुमार सिंह यांनी हे निरीक्षण नोंदवले.

कोलकाता उच्च न्यायालयाकडून बंगालमध्ये विहिंप आणि बजरंग दल यांच्या शौर्य जागरण यात्रेला अनुमती

‘देशात लोकशाही धोक्यात आली आहे’, असा कांगावा करणारे निधर्मीवादी राजकीय पक्ष बंगालमध्ये हिंदूंवर होणार्‍या अन्यायाविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

पुनर्वसनाची मागणी करणार्‍या अतिक्रमणधारकांना चाप लावणारा देहली उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

आज देहलीतील स्‍थिती अतिशय विचित्र आहे. आजही देहलीत अनेक बांगलादेशी आणि रोहिंग्‍या धर्मांध घुसखोर अवैधपणे वास्‍तव्‍य करतात. मतांच्‍या लालसेपोटी तेथील शासनकर्त्‍यांनी अशा घुसखोरांसाठी पक्‍की घरे आणि अनेक सवलती घोषित केलेल्‍या आहेत…

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर स्वत:वरील अत्याचार कथन करत असतांना झाल्या भावूक !

मालेगाव स्फोटप्रकरणी भोपाळ न्यायालयात चालू आहे सुनावणी !
न्यायाधिशांनी १० मिनिटांसाठी रोखले न्यायालयाचे कामकाज !

‘अ‍ॅट्रॉसिटी’ गुन्‍ह्यातील नावे वगळण्‍यासाठी मुंबई उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट !

करंजे येथे भटकी मळा परिसरात ३० जुलै २०२३ या दिवशी भूमीच्‍या वादातून परस्‍परविरोधी तक्रार विटा पोलीस ठाण्‍यात नोंद झाल्‍या होत्‍या. यातील सूर्यवंशी मळ्‍यातील पुरोगामी युवक संघटनेचे जिल्‍हाध्‍यक्ष गोपीनाथ सूर्यवंशी आणि त्‍यांचे वडील भानुदास सूर्यवंशी यांची नावे ‘अ‍ॅट्रॉसिटी’च्‍या अंतर्गत नोंदवण्‍यात आली होती.

लव्‍ह जिहाद्यांवर शरीयतनुसार कारवाई हवी !

लव्‍ह जिहाद्यांना शरीयतनुसार शिक्षा झाल्‍यास भारतातील ही समस्‍याच संपुष्‍टात येईल !

नमाजपठण करायचे असेल, तर मशिदीमध्ये जा !

रस्त्यांवर आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी विनाअनुमती नमाजपठण करून नागरिकांना बाधा निर्माण करण्यावरही न्यायालयाने आदेश द्यावा, असेही जनतेला वाटते !