Jaishankar Slams Foreign Media : भारतातील निवडणुकांवर टीका करून त्यावर प्रभाव पडेल, हा निवळ भ्रम !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी फटकारले !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी फटकारले !
न्यायालयाने स्पष्ट म्हटले की, देश टिकला, तरच राज्यघटना राहील. देशाचेच विघटन झाले, तो नष्ट झाला, तर केवळ राज्यघटना असून काय उपयोग ? सर्वप्रथम देशाची सुरक्षितता हवी, अशा प्रकारचे मत देऊन न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज असंमत केला.
फ्रान्सने २३ सहस्र घुसखोरांना देशाबाहेर पाठवण्याचा निर्णय घेतला . अनेक देशांनी पाकपुरस्कृत आतंकवाद्यांच्या विरोधात ठोस पाऊल उचलले. भारतानेही या देशांचे अनुकरण करावे.
संपूर्ण भारतामध्ये ‘लव्ह जिहाद’च्या घटना वाढत आहेत. ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र नियोजनबद्धरित्या केले जात आहे. त्याविरोधात कायदा व्हायलाच हवा.
हे बंगालमधील तृणमूल काँग्रेसला लज्जास्पद ! लोकशाहीतील महत्त्वाचा भाग असणारी निवडणूकच घेण्यासारखी स्थिती नाही, असे उच्च न्यायालयाला वाटते, यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात येते.
३४ वर्षे असुरक्षित असलेले काश्मीर सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
पाकिस्तानी पिस्तूल आणि २ चिनी हातबाँब (ग्रेनेड) जप्त
कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याने कुणी कोणतेही कृत्य करायला धजावतो, हेच खरे !
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अज्ञाताने संपर्क करून अशी माहिती दिली. या प्रकरणी मुंबई पोलीस अन्वेषण करत असून अज्ञाताचा शोध घेत आहेत.